Charles Bronson UK Prisoner

ग्रेट ब्रिटन व उत्तर आयर्लंडचे संयुक्त राजतंत्र (प्रचलित नाव: United Kingdom of Great Britain and Northern Ireland; युनायटेड किंग्डम हा उत्तर युरोपातील एक देश आहे. युनायटेड किंग्डममध्ये इंग्लंड,स्कॉटलंड, वेल्स व उत्तर आयर्लंड ह्या देशांचा समावेश होतो. ह्यापैकी इंग्लंड, स्कॉट…
ग्रेट ब्रिटन व उत्तर आयर्लंडचे संयुक्त राजतंत्र (प्रचलित नाव: United Kingdom of Great Britain and Northern Ireland; युनायटेड किंग्डम हा उत्तर युरोपातील एक देश आहे. युनायटेड किंग्डममध्ये इंग्लंड,स्कॉटलंड, वेल्स व उत्तर आयर्लंड ह्या देशांचा समावेश होतो. ह्यापैकी इंग्लंड, स्कॉटलंड व वेल्स हे ग्रेट ब्रिटन ह्या बेटावर तर उत्तर आयर्लंड आयर्लंड ह्या बेटावर वसला आहे.
  • राजधानी (व सर्वात मोठे शहर): लंडन
  • अधिकृत भाषा: इंग्लिश
  • इतर प्रमुख भाषा: आयरिश, उल्स्टर स्कॉट्स, स्कॉटिश गाएलिक, स्कॉट्स, वेल्श, कोर्निश
  • सरकार: संसदीय संवैधानिक राजेशाही
  • राष्ट्रीय चलन: पाउंड स्टर्लिंग
  • आंतरराष्ट्रीय कालविभाग: यूटीसी (यूटीसी +००:००)
  • आय.एस.ओ. ३१६६-१: GB
यांसकडून डेटा: mr.wikipedia.org